दिल्लीत पुन्हा 'आप', भाजपला नाकारले; 'एक्झिट पोल'चा कौल नवी दिल्ली: नवी दिल्ली शिगेला पोहोचली होती. मात्र, सर्वच विधानसभेसाठी आज मतदान पार वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पडलं असून आता वेगवेगळ्या पोलमुळे राज्यात पुन्हा एकदा आम वाहिन्यांचे आणि वृत्तसंस्थांचे एक्झिट आदमी पार्टीचंच सरकार येणार पोल यायला सुरुवात झाली आहे. असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वच एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार आपला दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद ४७ तर भाजप आघाडीला केवळ २३ केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील जागा मिळताना दिसत आहेत. एबीपी आम आदमी पक्षाचं सरकार येणार सीव्होटर्सच्या सर्व्हेनुसार आपला ५६, आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला १२ आणि काँग्रेस 'आप'ला बहुमत मिळताना दाखवले आघाडीला केवळ दोन जागा आहे. भाजपला मोठा फटका बसणार आहे. मिळणार असल्याचं दिसून येत आहे. असन त्यांना अपेक्षित जागाही दिल्लीत आज एकूण ७० जागांवर दिल्लीत आज एकण ७० जागांवर त तर जन की बातच्या सर्व्हेत आपला मिळताना दिसत नाहीत. तसेच मतदान झाले. दिल्लीत ५५ टक्क्याहून ५५ आणि भाजप आघाडीला केवळ काँग्रसेचं दिल्लीत पुन्हा पानीपत अधिक मतदान झाल्याने राज्यात १५ जागा मिळणार असल्याचा अंदाज होताना या एक्झिट पोलमधून दिसत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता वर्तवला जात आहे. आहे.
दिल्लीत पुन्हा 'आप', भाजपला नाकारले; 'एक्झिट पोल'चा कौल