ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

पुणे : पुणे जि.दुध उत्पा.संघाचे विद्यमान संचालक शेखर शेटे त्याचबरोबर सुपे ग्रामपंचायतचे मा.सरपंच आणि भीमाशंकर सेवा मंडळ खेड तालुका प.विभागचे अध्यक्ष गिरजू धोंडीबा चांभारे, सामजिक कार्यकर्ते भागूजी सातकर, शिव गर्जना मित्र म.खजिनदार मुंबईकर सा.कार्यकर्ते बाळशीरामजी कोंडू डांगले तसेच गावचे आणि प.विभागाचे भुषण डॉ.नितीन चांभारे ह्यांच्या सौजन्याने सुपे सातकर वाडी इथे मान्यवरांच्या हस्ते विद्यमान सरपंच प्रकाश मोहन, ग्रा.स.किसन शिंदे पा., ग्रा.प.सदस्या अंजना बाई चौरे, ग्रा.प.सदस्या सिधूताई ससाने , मा.सरपच लिलाबाई मुके, पो.पाटिल राजीव चांभारे तटामुक्ती समितीचे अध्यक्ष साहेबराव सातकर, मुंबईकर डबेवाले संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके, आडगाव वि.का. सोसायटी मा. चेअरमन सुरेशभाऊ घुले, शिव गर्जना मित्र मंडळ मुंबईकरचे अध्यक्ष मारुती सातकर सा.कार्यकर्ते उद्योजक सुरेश भाऊ सातकर, नवनाथ मुके, समीर चांभारे, भिवाजी कारभोळ, मारुती साबळे, राजु मोहन पाटिल अध्यक्ष, कारभारी कचरुशेठ मोहन, संभाजी पिसाळ, मुंबईकर किसन सातकर, भिकाजी सातकर, बाळासाहेब सातकर, नारायणजी आ.सातकर राघूजी ढेंगळे, कोडीराम ससाणे, बाळासाहेब शि.सातकर, बबन शिंगाडे, भिकाजी शिंगाडे, निवृत्त पो. अधिकारी दत्तात्रय चांभारे, सर्व मुंबईकर तरुण मंडळ,सर्व ग्रमस्थ, महिला भगिनी ह्यांच्या उपस्थीत, गावतील तरुण सा.कार्यकर्ते ह्यांच्या सह कर्याने मान्यवरांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांना साखर, रवा, पोहे, चहापावडर, अंगाचे साबण, कपड्याचे साबण इत्यादी जीवना-वश्यक वस्तूंचे कीट. असे २०० कीटचे सहित्य वाटप सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांना केले.