ANZAR LATHAN मुंड्या चीत केलं. तीन मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडनं ३-० असा व्हाईट वॉश देत टी-२० सीरिजमधील ___ पराभवचा वचपा काढला. भारताला । भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेल्या तिस-या वन-डे मॅचमध्ये न्यूझीलंडनं भारताचा ५ गडी राखून पराभव करत भारताला चारी अनेक वर्षांनंतर अशा पद्धतीनं वन डे सीरिजमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलंय. __ भारतानं न्यूझीलंडपुढं २९७ रन्सचं टार्गेट दिलं होतं. त्या टार्गेटचा पाठलाग करताना गुप्टील आणि हेन्री निकोलसनं १०६ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप करून भारताच्या आव्हानातली हवाच काढून घेतली होती. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला रोखण्याचे आटोकाट प्रयत्न केले. विल्यमसन ___ आणि ग्रँड होम यांनी भारताचे । मॅचममध्ये परतण्याचे मनसुबे उधळून लावले. ओपनिंगला आलेल्या गुप्टीलनं ६६, निकोलसनं ८० रन्सची खेळी करून पाया मजबूत केला होता.
न्यूझीलंडकडून भारत चारीमुंड्या चीत