एकटा जडेजा लढला; सामन्यासह भारताने मालिका गमावली !

भारताने मालिका गमावली ! ANZS ATHAM ANZ भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारताचा डाव २५१ धावांवर संपुष्ठात आला. भारत - न्यू झीलंड यांच्यातील दुस-या वनडे सामन्याचा डळींश स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा. न्यूझीलंडने दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर विराट कोहली देखील १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर संपूर्ण दौऱ्यात शानदार कामगिरी करणारा केएल राहल देखील ४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ केदार जाधव ९ धावांवर माघारी परतला. केदार बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ५ बाद ९६ अशी होती. ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका देखील गमावली. आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रविंद्र जडेजा भारताच्या विजयासाठी संघर्ष केला पण त्याला यश आले नाही. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत