नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. तर भाजपनं गेल्या वेळेपेक्षा आपली कामगिरी सुधारत ७ जागांवर आघाडी मिळवलीय. २०१५ सालच्या निवडणुकीत 'आप'ला ६७ जागांवर यश मिळालं होतं तर भाजपला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दुसरीकडे, २०१५ सालाप्रमाणेच यंदाही काँग्रेसनं आपला भोपळ्याचा विजयावर केजरीवाल बोलले, 'हनुमानजीकी कृपा हई, दिल्लीवालो आय लव्ह यू' __नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'च्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. केजरीवाल यांनी येताच भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरमचे नारे दिले. यावेळी केजवरीला म्हणाले, 'दिल्लीवालो, गजब कर दिया... आय लव्ह यू'. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचा आणि विकासाचा हा विजय आहे. आज मंगळवार हनुमानजीचा दिवस आहे. त्यांची दिल्लीवर कृपा झाली, असंही केजरीवाल म्हणाले. दिल्लीकरांचे मनापासून आभार. तिसऱ्यांना तुम्ही आपल्या मुलावर विश्वास दाखवला. हा माझा विजय नाही हा सर्व दिल्लीकरांचा विजय आहे. दिल्लीत प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे ज्यांनी आपला मुलगा समजून मला दणदणीत मतांनी विजयी केलं. मोफत वीज, उत्तम शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळणाऱ्या दिल्लीकरांचा हा विजय आहे, असं केजरीवाल म्हणाले. विक्र म कायम राखलाय. इतर संघातून अतिषी, ओखलामधून पक्षांनाही जनतेनं कोणतीही संधी अमनातुल्लाह खान यांचा विजय दिलेली नाही. आपचे नवी दिल्ली निश्चित झालाय तर आपचे पटपड़गंज मतदारसंघाचे उमेदवार अरविंद मतदारसंघाचे उमेदवार आणि केजरीवाल, मालवीय नगरचे उमेदवार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सोमनाथ भारती, कालकाजी मतदार हातीही निसटता विजय लागलाय.
दिल्लीत आपची हॅटट्रीक भाजपची कामगिरी सुधारली तर काँग्रेस साफ नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे