काळजी कस नका, हे आश्वासन नाही; तर ते माझे कर्तव्य : शरद पवार

तर ते माझे कर्तव्य : शरद पवार स्वानंद सुखालाय ॥पण्यतिथी शताब्दी महा आळंदी : इंद्रायणी शुद्धीकरणाची वारकरी संप्रदायाची मागणी असून, ती मला भावली. येत्या दहा दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांसोबत इंद्रायणी स्वच्छतेबाबत बैठक लावून पाठपुरावा के ला जाईल. आळंदीतील दर्शनबारीबाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल. काळजी करू नका, हे आश्वासन नाही; तर ते माझे कर्तव्य आहे,' असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले. आळंदी (ता. खेड) येथे जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात प्रमुख पाहणे म्हणून पवार बोलत होते. या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, शांतिब्रह्म मारोती महाराज रेकर, संदीपान पवार म्हणाले, नदी पवित्र व सुंदर महाराज हासेगावकर, रामराव राहिली, तर ती समाजाला उपयुक्त महाराज ढोक, आमदार दिलीप आहे. समाजासाठीची मागणी असेल, मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा तर सरकार पाठीशी उभे राहील. निर्मला पानसरे, नगराध्यक्षा वैजयंता देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक उमरगेकर, ऍड. विकास ढगे, विलास येतात, म्हणून गंगा शुद्धीकरणाचा लांडे, डी. डी. भोसले आदी उपस्थित प्रयत्न देशाच्या पंतप्रधानांनी केला. भाजपला पोल'चा कौल होते.