कोरोना आजाराची लागण झालेले पिंपरी चिंचवडमधील आणखी पाच रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना रविवारी २९ मार्च डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे महापौर माई ढोरे यांनी केले जाहीर केले. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचे महापौरांनी मानले आभार.
पिंपरीत पाच रुग्ण ठणठणीत बरे