राज्यातील विविध शहरांत संचारबंदीची ऐशीतैशी

__ मुंबई - कोरोनाचा प्रसार वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याची । थांबवण्यासाठी राज्यातील शहरी घोषणा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव भागांत कलम १४४ लागू होते. ठाकरे यांनी केली. वारंवार विनंती रविवारी जनता कफ्! यशस्वी करूनही नागरिक ऐकत नसल्याने हा केल्यानंतर सोमवारी मोठ्या संख्येने कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे नागरिक घराबाहेर पडल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र या राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला. संचारबंदीची देखील ऐशीतैशी राज्यात आता ३१ मार्चच्या रात्री १२ पाहायला मिळत आहे.