सीबीएसई बोर्डाने सुरू केले नवे हेल्पलाइन क्रमांक

नवी दिल्ली: सीबीएसई अर्थात ८८२६६३५५११,३. ९७१७६७५१९६, केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने नवे ४.९९९९८१४५८९. (वेळ - सकाळी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. १० ते दुपारी १.३०). १. सीबीएसईकडून मिळालेल्या ९८११८९२४२४. २. ९८९९०३२९१४, माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये करोना ३. ९५९९६७८९४७, ४. विषाणू संबंधीची जनजागृती ७६७८४५५२१७,५.७२१०५२६६२१. करण्याच्या उद्देशाने हे क्रमांक जारी (वेळ - दुपारी २ ते सायंकाळी ५) केले आहेत. सीबीएसईचे हे क्रमांक सीबीएसईच्या नव्या सकाळी १० ते दुपारी १.३० आणि परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांचे मानसिक दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत । समुपदेशनही सुरू राहणार आहे. सुरू राहणार आहेत. विद्यार्थी ३१ मार्च पर्यंत १८००-११ही हेल्पलाइन प्रामुख्याने ८००४ या क्रमांकावर संपर्क साधू जनजागृतीसाठी आहे. या क्रमांकांवर शकता. हा क्रमांक टोल फ्री आहे. संपर्क साधून विद्यार्थी करोना विद्यार्थी घरी अभ्यास करण्यासाठी व्हायरसपासून स्वत:चा आणि इतरांचा दीक्षा अॅपचा वापर करू शकता. बचाव करण्याच्या उपाययोजना, शाळा बंद असल्याने सर्व अभ्यास मार्गदर्शक तत्वे यांची माहिती मिळवू दीक्षा अॅप वर उपलब्ध करून देण्यात शकतात. याव्यतिरिक्त सध्या घरीच आला आहे. दरम्यान, सीबीएसई असलेले हे विद्यार्थी अभ्यास कसा बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा करायचा आहे याचीही माहिती या ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित क्रमांकांवर मिळवू शकणार आहेत. करण्यात आल्या आहेत. ज्या हे आहेत सीबीएसईचे नवे विषयांच्या परीक्षा झाल्या आहेत, हेल्पलाइन क्रमांक त्यांची उत्तरपत्रिका तपासणीचं १. ९८९९९९१२७४२, २. कामही सध्या थांबलेलं आहे.