पॅरिस: 'करोना' चित्र आहे. विषाणूचा फैलाव होऊ विळखा दिवसेंदिवस नये, यासाठी आशिया, युरोप खंडासह चालला असून, ५० विविध विभाग काटेकोर उपायांची देशांमध्ये अंदाजे एक अंमलबजावणी करीत आहेत. घरातच असल्याचे अनेक देशांनी आपापल्या करोना'शी मुकाबला देशांतील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम जगाच्या विविध होम' काम करण्याचे आदेश दिले सज्ज झाली असून, आहेत. युरोपातील ३४ देशांमध्ये लॉकडाउन' असल्याचे 'लॉकडाउन' असून, सर्वत्र शांतता आणि शुकशुकाट आहे. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, कॅलिफोर्निया राज्य, इराक यासारखे देश 'करोना'ने ग्रस्त आहेत. ग्रीसमध्ये सोमवारपासून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोलंबिया मंगळवारपासून, तर न्यूझीलंड बुधवारपासून पूर्ण बंद होणार आहे. इराण, जर्मनी, ब्रिटन या देशांमधील २२.८ कोटी नागरिकांना घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये वीकेंडला काही बागांमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे आणखी कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुर्किना फासो, चिली, फिलिपाइन्स, सर्बिया या देशांमध्ये सर्वत्र शांतता असून, सौदी अरेबियामध्ये सोमवार सकाळपासून निर्बंध लावण्यात आले आहेत. बल्गेरिया, कझाकिस्तान या देशांमध्येही निर्बंध लावण्यात आले आहेत.
करोनामुळे ५० देशात लॉकडाऊन