महाराष्ट्रात संचारबंदी, देशभरात लॉकडाऊन; जिल्ह्यांच्या सीमा बंद __ मुंबई : कोरोनाचा प्रसार आशा, अंगणवाडी, होमगार्ड यांनादेखील व साठवणूक, पाळीव प्राण्यांचे

___ मुंबई : कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. रविवारी जनता क! यशस्वी केल्यानंतर सोमवारी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने अखेर राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला. राज्यात आता ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. वारंवार विनंती करूनही नागरिक ऐकत नसल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, उपचारांसाठी प्रसंगी ; जिल्ह्यांच्या सीमा बंद आशा, अंगणवाडी, होमगार्ड यांनादेखील व साठवणूक, पाळीव प्राण्यांचे वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार खाद्यपदार्थ, रेस्टॉरंटमधील पार्सल अथवा करत आहोत.जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा, रुग्णालये, फार्मास्युटिकल वाहतूक तसेच विक्रीला संचारबंदीतून सूट उत्पादने, ऑप्टिकल स्टोअर्स, त्यांचे आहे. त्यामध्ये बँका, एटीएम, विमा, मुद्रित विक्रेते आणि वाहतूकदार, पेट्रोल पंप, आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, टेलिकॉम, ऑइल व गॅस एजन्सी व त्यांची गोदामे व इंटरनेट, पोस्ट, डेटा सर्व्हिसेस, शेतमाल, निगडित वाहतूक. कृषी उत्पादने यांची आयात-निर्यात, ई इतर राज्यांच्या सीमा बंद केल्या कॉमर्सद्वारे अन्नपदार्थ, औषधी, वैद्यकीय आहेत. आता राज्यातील जिल्ह्यांच्या उपकरणांचा पुरवठा, दूध, ब्रेड, फळे, सीमाही बंद केल्या आहेत. अत्यावश्यक भाजीपाला, अंडी, मटण, मासे, बेकरी कामांसाठीच खासगी वाहने सुरू पदार्थ यांची विक्री तसेच त्यांची वाहतूक ठेवण्याची परवानगी आहे.