पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत असल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू झालेली आहे. त्या अनुषंगीक औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये पोट कलमानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष श्री. राम यांनी समन्वय अधिका-यांची नियुक्ती केली असून समय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल
औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्ध –जिल्हाधिकारी नवल किशोर राम