प्रतिबंधित क्षेत्र : बाहेरील उर्वरित मनपा क्षेत्रामध्ये सर्व प्रकार मॉल बंद राहतील. तथापि, व्यापारी संकुलामधील केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने दुरू राहतील. तसेच पुणे मनपा क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील रस्त्यावरील स्वतंत्र दुकाने, रहिवाशी कॉलनीतील दुकाने व रहिवाशी संकुलातील दुकाने दुघडी राहतील. तथापि पुणे मनपा क्षेत्रातील एखाद्या रस्त्यावर पाच (पेक्षा) जास्त दुकाने असतील तर अश्या रस्त्यावरील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व अत्यावश्यक सेवा नसलेली जास्तीची जास्त पाच (५) बिगर अत्यावश्यक दुकानांना आणि राज्य शासनाने अनुज्ञेय केलेला व्यवसायांना परवानगी राहील.
सोमवार : इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सुम्रगी व मोबाईल विक्री व दुरूस्ती, इलेक्ट्रीक वस्तु विक्री व दुरूस्ती, भांड्याची विक्री दुकाने, ईस्त्री व लाँड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाईचे दुकान, फोटोस्टुडिओ, फोटोफ्रेमची दुकाने, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने, शेतीषियक सर्व बांबीची दुकाने (जसे : अवजारे, बियाणे, खंते जंतुनाशके इ.) पावसापासून संरक्षणासाठी जसे रेनकोट, छत्र्य, प्लास्टिक शिट ई. विक्रीची दुकाने.
मंगळवार : सायकल विक्री/दुरूस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, सोने व चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, पुजा साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री, शेतीविषक सर्व बाबींची दुकाने (जसे - अवजारे, बियाणे, खते, जंतुनाशके, पी.व्ही.सी.पाईप, ठिंबक सिंचन इत्यादी)
बुधवार : इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरूस्ती, इलेक्ट्रीक वस्तु विक्री व दुरूस्ती, भांड्याची विक्री दुकाने, ईस्त्री व लाँड्री दुकान, फूटवेअर, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाईचे दुकान, फोटोस्टुडिओ, फोटोफ्रेमची दुकाने, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने
गुरूवार : सायकल विक्री/दुरूस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, स्टेशनरी दुकान, तयार फर्निचरची विक्री, फोटोस्टुडिओ, फोटोफ्रेमची दुकाने, पूजा साहित्य विक्री, सोने चांदी व इतर मौल्यवान धातू विक्रीची दुकाने, चष्मा विक्रीची दुकाने, पावसापासून संरक्षणासाठी जसे रेनकोट, छत्र्य, प्लास्टिक शिय इ. विक्रीची दुकाने.
शुक्रवार : इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरूस्ती इलेक्ट्रीक वस्तु विक्री व दुरूस्ती, भांड्याची विक्री दुकाने, ईस्त्री व लाँड्री दुकान, फुट वेअर, बांधकाम साहित्य विक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय, कपडे शिलाईचे दुकान, शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने (जसे - अवजारे, बियाणे, खते, जंतुनाशके, पी.व्ही.सी. पाईप, ठिंबक सिंचन इ.) माल वाहतूक कंपन्यांची गोदामे.
शनिवार : सायकल विक्री/दुरूस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, फोटोस्टुडिओ, फोटोफ्रेमची दुकाने, इस्त्री व लाँड्री दुकान, बांधकाम साहित्य विक्री, पूजा साहित्य विक्री, सोने व चांदी व इतर मौल्यवान धतूि विक्रीची दुकाने, तयार फर्निचरची विक्री, शेतीविषयक सर्व बाबींची दुकाने. (जसे - अवजारे, बियाणे, खते, जंतुनाशके, पी.व्ही.सी.पाईप, ठिंबक सिंचन इ.) माल वाहतूक कंपन्यांची गोदामे, पावसापासून संरक्षणासाठी जसे रेनकोट, छत्र्या, प्लास्टिक शिट इ. विक्री दुकाने.
रविवार : सायकल विक्री/दुरूस्ती, सर्व प्रकारचे स्वयंचलित वाहन विक्री, वाहनांचे दुरूस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने, वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री, स्टेशनरी दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री, कपडे शिलाईचे दुकान, शेतीविषयक सर्व बांबीची दुकाने (जसे - अवजारे, बियाणे, खते, जंतुनाशके, पी.व्ही.सी.पाईप, ठिंबक सिंचन इ.) माल वाहतूक कंपन्यांची गोदामे, पावसापासून संरक्षणासाठी जसे रेनकोट, छत्र्या, प्लास्टिक शिट इ. विक्रीची दुकाने.