पुणे : पुण्याच्या बाबतीत एक दिलासादेणारी बातमी आज राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, पुणे विभागात करोनाग्रस्त रुग्ण सापडला नाही. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाचकरोनाची लागण झालेले एकूण ४२ रुग्ण आहेत. पुणे विभागात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत आज झालेली नाही. आज, २६ मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या ४२ आहे. त्यात सांगली जिल्ह्यामध्ये ९, पुणे जिल्ह्यामधील पुणे क्षेत्रात १९, आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रात १२ आणि सातारा जिल्ह्यातील समावेश आहे. एनआयव्ही संस्थेकडे पाठविलेले एकूण नमूने ९२६ होतेनमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ६४ जणांचा अहवाल प्रतिक्षेत अहवालांपैकी ८१४ नमूने निगेटिव्ह आले आहेत.
पुणे विभागात आज 'नो करोना' ; एकही पेशंट नाही
• Vidya S. Joshi